एक्स्प्लोर
ST meeting 10 pointers : एसटी संपाबाबत आज काय काय झालंं ? जाणून घ्या
एसटी संपावर आजच तोडगा निघण्याची शक्यता आहे. काही क्षणात परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषेदत आहे. यावेळी ते एसटी संपासंदर्भात मोठी घोषणा करणार आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय. परिवहन मंत्री अनिल परब यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतरिम वेतनवाढीवर निर्णय झाला असल्याची माहिती आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनीही प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सारकरवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
व्यापार-उद्योग
भारत



















