एक्स्प्लोर
Special Report Osmanabad Crop : सोयाबीनवर 'यलो मोझॅक' रोगाची साथ, 2 एकरावरील सोयाबीनचं नुकसान
Special Report Osmanabad Crop : उस्मानाबाद जिल्ह्यातील वानेवाडी गावच्या शत्रुघ्न उंबरे यांनी २ एकरवर सोयाबीन लागवड केली होती. पण या शेतात एलो मोजॅक व्हायरस पसरलाय. पाच दिवसांपूर्वी उंबरे यांनी सोयाबीन शेतातून काढून टाकून बांधावर मोठा ढीग लावलाय.. या रोगामुळे या शेतकऱ्यावर काय परिस्थिती ओढावलीए.. पाहुयात
महाराष्ट्र
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
आणखी पाहा


















