एक्स्प्लोर
Special Report | नेते मंडळी आणि कॉन्ट्रॅक्टर्स; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट | ABP Majha
बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एक वक्तव्याची...केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत कंत्राटदारांनी लोकप्रतिनिधींवर आरोप केलेत. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याच्या १०० कोटींच्या कामासाठी २ टक्क्यांप्रमाणे २ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप कंत्राटदारांनी गडकरींसमोर केलाय..मात्र, खरंच असं होतं का...आणि राज्यातल्या महामार्गांचं काम कसं सुरु आहे..पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट..
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















