एक्स्प्लोर
Special Report : ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेवर ताबा मिळवू शकतात का?
Special Report : ४० पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नवा मार्गंही धरलाय. पण, त्यांचं लक्ष आहे शिवसेनेवरच! आता आम्ही असं का म्हणतोय. तर त्याची अनेक कारणं आहेत. गुवाहाटीमध्ये गेल्यानंतरही एकनाथ शिंदेंनी आपण शिवसैनिकच आहोत असा दावा केला. पण, तरीही पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश त्यांनी मान्य केला नाही. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंनी आजी-माजी आमदारांनाही तिथं बोलावलंय. त्यामुळे त्यांचं लक्ष संपूर्ण पक्षांवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. पण खरंच, एकनाथ शिंदे शिवसेनेवर ताबा मिळवू शकतात का? पाहा
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















