Special Report Chhagan bhujbal : मी राष्ट्रवादीसोबत, अजित दादांसोबत नाही : छगन भुजबळ
abp majha web team
Updated at:
20 Jun 2024 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Chhagan bhujbal : मी राष्ट्रवादीसोबत, अजित दादांसोबत नाही : छगन भुजबळ
गेल्या काही दिवसांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत अनेक चर्चांचं वादळ घोंगावतंय... छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चाही वाढल्या आहेत... त्यातच छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना अजित पवार आणि राष्ट्रवादीबाबत अत्यंत मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे, भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय? असा सवाल आता विचारला जातोय... पाहूयात, भुजबळ एबीपी माझाशी नेमकं काय बोलले? आणि त्यावरून चर्चांचं नवं वादळ कसं आलंय... या स्पेशल रिपोर्टमधून...