India Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

Continues below advertisement

India Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

हे देखील वाचा

मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी

Beed Firing : बीडच्या परळीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील येथील बँक कॉलनीत ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी असल्याचे माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचं निधन झालं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

परळीत गोळीबार, एक ठार आणि दोन जखमी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परळीतील येथील बँक कॉलनीत परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबल माजली आहे. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्याच्या जवळील परळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजित पवार गटातील धनंजय मुंडे समर्थकाचा मृत्यू झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram