Special Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?

Continues below advertisement

Special Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अंजली दमानिया यांनी नवीन राजकीय पक्ष (New Political Party) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परिवर्तन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तत्व सिद्धांत यावर काम करणारे लोक या पक्षात असतील. इथून तिथून उड्या मारणारे लोक यात नसतील असे दमानिया म्हणाल्या. 

पक्ष नव्हे ही क्रांती असणार

दरम्यान, अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीपासून आम्ही निवडणुका लढवणार आहोत. हा पक्ष नव्हे ही क्रांती असणार आहे. हा सामन्यांचा पक्ष असणार आहे, असंही दमानिया म्हणाल्या. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या पक्ष काढण्याच्या निर्ँणयानं महाराष्ट्रात आणखी एका नवीन राजकीय पार्टीचा उदय झाला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या नवीन पक्षाचे नेमकं नाव काय असणार? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram