Amol Kolhe On Prajakta Mali:Suresh Dhas यांचं स्टेटमेंट क्लिअर,शिंतोडे उडवायचा प्रयत्न नाही'
Continues below advertisement
Amol Kolhe On Prajakta Mali:Suresh Dhas यांचं स्टेटमेंट क्लिअर,शिंतोडे उडवायचा प्रयत्न नाही'
ऑन मनमोहनसिंग अंत्यसंस्कार त्यांच्यासंदर्भात वाद होईल असं वाटले नव्हते. वाद निर्माण झाला नसता तर बरं झाले असते ऑन बीड एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे. हे संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्री यांनी करावे सर्वसामान्य जनता जागी आहे हे मोर्चातून दिसून आलंय. आरोपी सापडायला एवढे दिवस लागतायत याचा अर्थ कोणतरी पाठिशी आहे का,असा प्रश्न निर्माण होतो ऑन प्राजक्ता माळी सुरेश धस यांचे यांचे स्टेटमे़ंट हे इव्हेंटसंदर्भात होते..त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही सुरेश धस यांच्याकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही..धस यांचे स्टेटमेंट हे क्लियर आहे.
Continues below advertisement