एक्स्प्लोर
Solapur Hospital | सोलापुरातील रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिगृहीत करण्यात आलेल्या एका रुग्णालयातील धक्कादायक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रुग्णांना वेळेवर जेवण, पाणी मिळत नसल्याची तक्रार या व्हिडिओमध्ये रुग्ण करताना दिसत आहेत. तर वार्डात एक ही डॉक्टर उपचारासाठी येत नसल्याचा आरोप या व्हिडिओतील रुग्ण करताना दिसत आहेत. रुग्णालयाच्या गेटवर येऊन रुग्णांनी हा आक्रोश केला. तर नातेवाईकांनी हा संपूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















