एक्स्प्लोर
Solapur Unlock : सोलापुरातील या पाच तालुक्यांतील निर्बंध शिथिल ABP Majha
सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा मिळालाय. पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोल्यात प्रशासनाने निर्बंध शिथिल केलेत. यानुसार सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलीय. गेल्या दहा दिवसांपासून पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोल्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
महाराष्ट्र
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
आणखी पाहा




















