एक्स्प्लोर
Solapur Rains : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका ABP Majha
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. सोलापुरात मागील आठवड्यात दोन ते तीन हजार रुपये असलेल्या कांद्याचे भाव अवघ्या शंभर ते दोनशे रुपयांवर आले आहेत. सोलापूरच्या बाजारात २४ पोती कांदा विकल्यानंतर शेतकरी बापू कवडे यांना खर्च वजा जाता अवघे १३ रुपये मिळालेत. सोलापुरातील रुद्रेश पाटील यांच्या दुकानात या शेतकऱ्याने आपला कांदा विकला होता. या पावतीची हकीकत जाणून घेण्यासाठी आम्ही रुद्रेश पाटील यांच्या दुकानात पोहोचलो..... त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
ठाणे



















