एक्स्प्लोर
Lockdown | सोलापुरात शेतात सुरु असलेल्या बर्थडे पार्टीवर पोलिसांची धाड, 11 अटकेत
सोलापुरातील कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात सुरु असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. शिवारात जुगार खेळताना तसेच दारु पिणारे 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणाहून 13 मोटरसायकल, 1 ऑटो रिक्षा तसेच दारुच्या बॉटलही जप्त करण्यात आल्या आहेत.
11 आरोपींविरोधात भादवि 269, 270, 188, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 11 आरोपींना अटक केली असून 4 जण फरार आहेत.
11 आरोपींविरोधात भादवि 269, 270, 188, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 11 आरोपींना अटक केली असून 4 जण फरार आहेत.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य





















