एक्स्प्लोर
Solapur :सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या कांदा लिलाव बंद राहण्याची शक्यता
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची विक्रमी आवक सुरु आहे. बाजारात आज तब्बल 800 ट्रक कांंद्याची आवक झाली आहे. दोन दिवसांपूर्वीही बाजारात 800 ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. कांद्याची विक्रमी आवक झाल्यामुळे दर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन दिवस लिलाव बंद ठेवण्याता आला होता. दरम्यान आजही विक्रमी आवक झाल्यामुळे उद्याही कांदा लिलाव बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे... यासाठी आज कांदा व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत लिलाव बंद ठेवायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे...
महाराष्ट्र
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
पुणे
महाराष्ट्र



















