एक्स्प्लोर
Solapur Lockdown : मुंबई, पुण्याप्रमाणे सोलापूर शहरवासीयांना दिलासा का नाही? ABP Majha
+एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून w , नागपूरला दिलासा देण्यात आला आहे, तर तिकडे सोलापूर जिल्ह्याला कुठलाही दिलासा किंवा निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलेली नाही. सोलापूर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.३ टक्के तर ग्रामीण भागाचा साडेचार ते पाच टक्के इतका कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासारखा न्याय सोलापूर शहराला का नाही, असा सवाल सोलापुरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय. तर तिकडे १३ ऑगस्टपासून माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या पाच तालुक्यांमध्ये निर्बंध कडक लावण्यात येणार आहेत..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















