एक्स्प्लोर
सोलापूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी; 7 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयं बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र या रात्रीच्या संचारबंदीतून सूट देण्यात येईल. तर 7 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय देखील बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर




















