एक्स्प्लोर
Snake Catcher Arrested : नागासोबत केला स्टंट, सांगली वन विभागाने घेतलं ताब्यात
नागासोबत जीवघेणे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला हा स्टंट चांगलाच महागात पडलाय. सांगली वन विभागाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रदीप अडसुळे असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. नागाला पकडून त्याच्या सोबत अनेक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर तो व्हायरल करत होता. अखेरीस वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलंय.
महाराष्ट्र
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
आणखी पाहा

















