एक्स्प्लोर
Padma Awards 2021 | ‘पद्म’ पुरस्कार विजेत्या सिंधुताई सपकाळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात रजनीकांत श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















