एक्स्प्लोर
ST Bus Service | सिंधुदुर्गमध्ये एसटीच्या 7 बस स्थानकातून 76 बस फेऱ्या सुरु
तळकोकणात जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरु झाली आहे. गेले दोन महिने एसटी बस सेवा बंद होती. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या कालावधीत राज्य शासनाने नॉन रेड झोन मध्ये काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 76 बस फेऱ्या जिल्याअंतर्गत सुरू झाल्या असून सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, वेंगुर्ले या बस स्थानकातून या एसटीच्या बसेस सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025
Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025
वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement