एक्स्प्लोर
Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन, समुद्र किनाऱ्यांवर सिगलचा मुक्त विहार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. दरवर्षी थंडीच्या हंगामात सिगल पक्षी कोकणात दाखल होतात. कोकणातलं वातावरण आणि समुद्र, खाडी किनाऱ्यावर मिळणारे मासे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने सिगल दरवर्षी कोकणात येतात. सध्या मालवण, देवगड समुद्र किनाऱ्यावर सिगल पक्षी मुक्त विहार करतायत.. कोरोनामुळे पर्यटन स्थळ बंद आहेत.. म्हणून या पक्षांची विहंगम दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी..
महाराष्ट्र
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
आणखी पाहा





















