Maharashtra Vaccine | लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल, 60 वर्षांवरील 83 टक्के नागरिकांना लस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2021 06:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल स्थानी आहे. 60 वर्षांवरील 83 टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे.