एक्स्प्लोर
Sindhudurg: आंगणेवाडीत यात्रेसाठी जय्यत तयारी,एका वेळी केवळ 50 भाविकांनाच दर्शन : ABP Majha
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा सिंधुदुर्गातल्या आंगणवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज संपन्न होतेय. आंगणेवाडीत यात्रेसाटी जय्यत तयारी करण्यात आलेय. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकही गावात दाखल झाले आहेत. मागील २ वर्ष कोरोना संकटामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. यंदा निर्बंध असले तरी दोन वर्षांनी यात्रा होत असल्यानं भाविकांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. यंदाच्या यात्रेत कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं जाणार आहे. देवीचं रांगेतून दर्शन दिलं जाईल तसंच एका वेळी केवळ 50 भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.
महाराष्ट्र
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण

















