एक्स्प्लोर
Karnataka Siddaramaiah: 2023 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवणार- सिद्धारमैय्या ABP Majha
कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते सिद्धारमैया यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केलीय. २०२३ ची विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल असे सिद्धारमैया यांनी म्हटलेय. तसेच या निवडणुकीनंतर मी राजकारणात सक्रिय असेन पण निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची ते अजून ठरलेले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्ष मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा निवडेल त्यासाठी काम करणार असेही सिद्धारमैया यांनी यावेळी सांगितलेय
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य





















