Shubhangi Patil : जो पक्ष पाठिंबा देईल, त्या पक्षाकडून लढणार- शुभांगी पाटील
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीचा जो पक्ष पाठिंबा देईल, त्या पक्षाकडून लढणार, शुभांगी पाटील नाशिक पदवीधर निवडणुकीत लढण्यावर ठाम, भाजपकडून उमेदवारी मिळणार होती, असा शुभांगी पाटील यांचा दावा. पाठिंब्यासाठी शुभांगी पाटील मातोश्रीवर