एक्स्प्लोर

Shubhan Sengupta First Neet Exam | 720 पैकी 720! पुनर्निकालामध्येही शुभान देशात पहिल्या क्रमांकावर

Shubhan Sengupta First Neet Exam | 720 पैकी 720! पुनर्निकालामध्येही शुभान देशात पहिल्या क्रमांकावर

नीट च्या परीक्षेची काठीण्य पातळी वाढवा... नीट संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे तेव्हा टॉपर असूनही सेलिब्रेट करत आलं नाही आता नक्कीच सेलिब्रेट करू... नीट च्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या शुभान सेनगुप्ता चा मत...   नीटच्या परीक्षे संदर्भात जो काही गोंधळ निर्माण झाला होता, तो या परीक्षेच्या पुनर्निकालानंतर काहीसा दूर झाला आहे... नागपूरचा शुभान सेनगुप्ता चार जूनला पहिल्यांदा निकाल आला, तेव्हाही 720  पैकी 720 गुणांसह देशात पहिला होता... पुनर्निकाला मध्ये ही शुभान सेनगुप्ता पहिल्या क्रमांकावरच कायम आहे (त्याने पुनर्परीक्षा दिलेली नाही). त्यामुळे नीट च्या परीक्षेत संदर्भात गेले 50 दिवस जो काही गोंधळ झाला होता, त्यामुळे देशात पहिला येऊनही तेव्हा सेलिब्रेट करता आलं नव्हतं... आता मात्र आम्ही सेलिब्रेट करू असं शुभान सेनगुप्ताचं म्हणणं आहे... दरम्यान नीट च्या परीक्षेचा यंदाचा पेपर फार सोपा होता नीट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेची काठीण्य पातळी वाढवली पाहिजे असं शुभानला वाटतंय... तसेच एंटीएने या परीक्षे संदर्भातील पारदर्शकताही वाढवावी कारण देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या परीक्षे संदर्भात प्रचंड अपेक्षा ठेवून असतात असं शुभानचं म्हणणं आहे...

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Taurus Monthly Horoscope November 2026: वृषभ राशीचं नशीब 13 नोव्हेंबरनंतर घेणार झेप! पैशांचं नियोजन नीट करा; मासिक राशीभविष्य वाचा
वृषभ राशीचं नशीब 13 नोव्हेंबरनंतर घेणार झेप! पैशांचं नियोजन नीट करा; मासिक राशीभविष्य वाचा
Uday Tikekar on Ashok Saraf Laxmikant Berde: 'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
Nashik Malegaon Accident: पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना
पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
Embed widget