एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shriniwas Vanaga Not Reachable : पालघर शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून नाॅट रिचेबल
Shriniwas Vanaga Not Reachable : पालघर शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून नाॅट रिचेबल
विधानसभेच तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नोटरीचेबल आहेत . काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा आपले दोन्ही मोबाईल बंद करून घरातून निघून गेले मात्र यानंतर बारा तास उलटले तरीही श्रीनिवास वनगा यांचा कोणताही संपर्क होत नाहीये . त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचे कुटुंबीय कालपासून चिंतेत असून सध्या वनगा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचा पाहायला मिळतंय . घरातून बाहेर पडताना श्रीनिवास वनगा एका पिशवीत काही कपडे घेऊन घराबाहेर पडल्याचं त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात आलं असून वनगा नेमके गेले कुठे याचा शोध सध्या कुटुंबीयांचं पोलिसांकडून घेतला जातोय .
महाराष्ट्र
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement