एक्स्प्लोर
Shrinath Mhaskoba Yatra : पुरंदरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेला सुरुवात, अनेक भाविक दाखल
पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोेबाच्या यात्रेला सुरुवात झालीय. या यात्रेसाठी हजारो भाविकांनी वीरमध्ये दाखल झालेत.. मध्यरात्री श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला. मानकरी, पुजारी ,सेवेकरी आणि भाविकभक्त यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. पुढील १० दिवस ही यात्रा असणार आहे. या यात्रेसाठी मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आलीय. या सोहळ्यासाठी मागच्या दोन दिवसांपासूनच अनेक भाविक वीरमध्ये दाखल झालेत. पुण्यातील कसबा पेठेतील मानाच्या पालख्या वीर येथे दाखल झाल्यात. रात्री देवाचीकाठी आणि पालखी यांची मंदिर परिसरातून मिरवणूकही काढण्यात आली.
महाराष्ट्र
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम

















