एक्स्प्लोर
Shrikant Shinde : "युवासैनिकांचा वापर फक्त रॅलीसाठी केला जातो," ठाकरे गटावर हल्लाबोल
आदित्य ठाकरे यांच्या युवासेनाप्रमुख पदाला आव्हान देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न दिसतोय. पूर्व विदर्भातील युवासेनेचे दीडशे पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश केलाय... पूर्व विदर्भातील युवासेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानं ठाकरे गटाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी युवासेनाप्रमुखपद घ्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनाप्रमुखपदालाच त्यांनी थेट आव्हान दिलंय....
महाराष्ट्र
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
परभणी
क्राईम



















