एक्स्प्लोर
Phone Tapping case बद्दल धक्कादायक माहिती राऊत, खडसेंचे फोन रेकॉर्डिंग डिलिट : सूत्र : ABP Majha
रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नवी माहिती समोर आलीय. टॅप केलेल्या कोणत्याही फोनचं रेकॉर्डिंग पोलिसांकडे उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचं फोन रेकॉर्डिंग सिस्टिममधून डिलीट केल्याची माहिती पुढे आलीय. पुरावे म्हणून पोलिसांकडे केवळं कागदपत्रं आहेत, त्यातून फोन टॅपिंग केल्याचं स्पष्ट होतं. त्यावेळी केलेलं रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये ट्रान्स्फर करण्यात आल्याची शंका आहे. त्याचीच चौकशी सध्या सुरु आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















