एक्स्प्लोर
Shivshahi Bus आगीत जळून खाक, पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर घडलीय. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झालीय. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती इथं सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुदैवाने वेळीच बस बाजून घेऊन प्रवाशांना खाली उतरवल्याने यावेळी मोठा अनर्थ टळलाय. या आगीचं कोणतंही कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement