एक्स्प्लोर
Special Report : कोल्हापुरात शिवसैनिक आणि बंडखोर मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आमनेसामने
Special Report : कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक आणि बंडखोर मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आमनेसामने आले. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळे यड्रावकरांविरोधात शिवसैनिकांनी त्यांच्या जयसिंगपूरमधील कार्यालयावर मोर्चा काढला.शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमनेसामने आले. पाहुयात कोल्हापुरात रंगलेल्या या राड्यावरचा हा रिपोर्ट
महाराष्ट्र
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
आणखी पाहा





















