एक्स्प्लोर
MLC Election : रामदास कदम यांचा पत्ता कट? MLC जागेसाठी सेनेकडून सुनिल शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब
विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनिल शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. सुनील शिंदे हे वरळीचे माजी आमदार राहिले आहेत आदित्य ठाकरेंच्या आधी ते या मतदार संघात आमदार होते. त्यांचं नाव निश्चित झाल्यानं ते आता सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय. महापालिका निवडणुकींच्या अनुशंगाने शिवसेनेचा महत्वाचा निर्णय मानला जातो.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















