एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivrai Hon : होन आणि शिवराज्याभिषेक दिन यांचा रंजक इतिहास; नाणे संग्रहक अशोक ठाकूर 'माझा'वर
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान, आजच्याच दिवशी म्हणजे जेष्ठ शुध्द त्रयोदशीला राजगडावर शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक पार पडला होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाला होन किंवा शिवराई होन म्हणतात. या सुवर्णमुद्रेला सुरुवात केली होती. मात्र महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी हे होन नष्ट केले. आजच्या घडीला फक्त 7 ते 8 होन शिल्लक असल्याचं सांगितलं जातं. यातील काही म्यूजियम मध्ये तर काही खाजगी लोकांकडे आहेत. यातील एक होन चंद्रपूर चे कॉइन संग्रहक अशोक ठाकूर यांच्याकडे असून त्यांनी या होन बाबत आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत अतिशय रंजक माहिती सांगितली आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय
Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावले
Asaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण
Special Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
Special Report : Bhagwat VS Owaisi : 3 मुलं जन्माला घाला..,भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा खोचक टोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement