Jalna : काँग्रेस ने सातत्याने पराभूत होत असलेल्या जागेचा अट्टाहास सोडावा - Shivajirao Chothe
abp majha web team
Updated at:
22 Mar 2024 08:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna : काँग्रेस ने सातत्याने पराभूत होत असलेल्या जागेचा अट्टाहास सोडावा - Shivajirao Chothe
काँग्रेस ने सातत्याने पराभूत होत असलेल्या जागेचा अट्टाहास सोडावा-शिवाजीराव चोथे. सांगली नंतर जालना लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडी मध्ये आपपसात रस्सीखेच सुरुय, एकीकडे परंपरे प्रमाणे महाविकास आघडीत ही जागा कांग्रेस कडेच राहील असा दावा काँग्रेस चा आहे तर दुसरीकडे गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत असल्याने ही जागा ठाकरे गटाला सोडावी असा आग्रह वाढलाय,त्यामुळे जालना लोकसभेत भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आघाडीत कोणाचा उमेदवार राहणार हा प्रश्न अजून सुटला नाही..