एक्स्प्लोर
Shiv Sena on Pegasus Spyware : पेगॅसस प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचा करा : विनायक राऊत
पेगॅसस प्रकरणात संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन त्याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना करणार असून त्या संबंधीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे. या प्रकरणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत संसदेच्या समिती कक्षात आज गटनेत्यांना प्रेझेंटेशन दिले जाणार आहे. कोरोना संदर्भात केवळ प्रेझेंटेशनवर आम्ही समाधानी नाही असं शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















