एक्स्प्लोर
Shiv Sena MLA Disqualification Case : अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ- सरन्यायाधीश
आमदार अपात्रता सुनावणीसाठी आता सुुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना मुदतवाढ दिलीय. सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिलाय. विधानसभा अध्यक्षांनी ३ आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती. मात्र कोर्टाने १० जानेवारीपर्यंतच वेळ दिलाय. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात २ लाख कागदपत्रं आहेत. त्यामुळे निकाल द्यायला वेळ लागेल असं अध्यक्षांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















