एक्स्प्लोर
Ashish Jaiswal on Maharashtra MLA Fund allocation : मागणीपेक्षा जास्त निधी मिळाल्याने समाधानी
सध्या विकास निधीवरुन विरोधी पक्षाचे आमदार नाराज असून निधी मिळत नसल्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात थेट सभागृहात मांडला. भाजपच्या आमदारांना पण अपेक्षित निधी मिळत नसल्याची कुजबुज सुरु असते. मात्र यात अपक्ष आणि शिंदे गटांच्या आमदारांची चांदी पाहायला मिळत आहे. आम्हाला निधीची कोणतीही कमतरता नसून मागतो त्यापेक्षा जास्त निधी मिळत असल्याचे रामटेकचे शिंदे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी...
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















