एक्स्प्लोर
Advertisement
Shiv Sena Dasara Melawar : दसरा मेळाव्यावरुन दोन्ही शिवसेना पुन्हा मैदानात
Shiv Sena Dasara Melawar : दसरा मेळाव्यावरुन दोन्ही शिवसेना पुन्हा मैदानात
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरूवात ३० ऑक्टोबर १९६६ रोजी केली. त्याला आता ५७ वर्ष झाली. मात्र आता महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी शिवाजी पार्कसाठी शिंदे आणि ठाकरे गटाचा जोरदार संघर्ष झाला होता. तसाच संघर्ष यंदाही होण्याची चिन्ह निर्माण झालीयत. कारण, शिवाजी पार्कात मेळाव्याच्या परवानगीसाठी दोन्ही गटांनी महापालिकेत अर्ज केलेत. शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी तर ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून पालिकेला परवानगीसाठी पत्र देण्यात आलंय. त्यामुळे, शिवाजी पार्कवर यंदा कुणाचा आवाज घुमणार? ठाकरेंचा की शिंदेंचा. याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत.
महाराष्ट्र
Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावर
Beed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali Damania
Suresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : Sudarshan Ghule हा केवळ प्यादं! मुख्य आरोपी 'आका' आहे : Suresh Dhas
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 04 January 2024
NCP Meeting : पालकमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
नाशिक
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement