एक्स्प्लोर
निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरु, Uddhav Thackeray कोणता कानमंत्र देणार? : ABP Majha
निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. आजपासून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करणार आहेत.
उद्धव ठाकरे आज१९ खासदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. एका खासदारांच्या मदतीला १२ पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे..
महाराष्ट्र
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा





















