एक्स्प्लोर
Arjun khotkar : मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ईडीकडून माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या घराची झाडाझडती
महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडलीय. ती म्हणजे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर.. जालन्यातील साखर कारखाना विक्रीतील घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी, ईडीनं काल खोतकरांच्या घरी झाडाझडती घेतली. सकाळी ८ पासून ईडीच्या १२ जणाच्या पथकानं सुरु केलेली शोधमोहीम मध्यरात्री दोन पर्यंत सुरु होती. दुसरीकडे खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये देखील ईडीनं छापेमारी केल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















