Shiv Jayanti 2022 Shivaji Park : छत्रपती महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपालांकडून पुष्प अर्पण
abp majha web team
Updated at:
19 Feb 2022 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लेझिम पथकांचं सादरीकरण, पोलिसांनी दिलेली मानवंदना आणि शिवजन्मसोहळा..... यावेळी शिवरायांच्या जयजयकारानं किल्ले शिवनेरी दुमदुमून गेला.... तर मुंबईमधील शिवाजी पार्क या ठिकाणी छत्रपती महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपालांकडून पुष्प अर्पण करण्यात आलं