एक्स्प्लोर
Tribal Students Protest | आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन | ABP Majha
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झालेत. काल सकाळपासून आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. ठेकेदार निकृष्ट जेवण देत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. तरी, आज राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. प्रकल्प अधिकाऱ्यांना वसतिगृहात येण्यापासून रोखण्यात आलंय. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समस्या सोडवली तरच आंदोलन मागे घेणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा





















