एक्स्प्लोर
Shirdi : एबीपी माझाच्या बातमीनंतर अधीक्षकांचे आदेश, शिर्डीत ओळखपत्राशिवाय रम दिल्यास कारवाई होणार
शिर्डीत आता ओळखपत्र आणि रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय रुम दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी तसे आदेश दिलेत. शिर्डीत संशयित दहशतवादी सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर कोणत्याही ओळखपत्राशिवाय शिर्डीत रुम उपलब्ध केली जात असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी हे आदेश दिलेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















