एक्स्प्लोर
Shashikant Shinde : अडीच वर्ष सासरवास भोगला, आमदार शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर टीका
Shashikant Shinde : येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल असे भाकित केले आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचे धनंजय मुंडे म्हणालेत. आमदार शशिकांत शिंदे यांनीही मी विद्यमान आमदारा महेश शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका करताना अडीच वर्ष सासरवास भोगला असल्याची खंत व्यक्त करत असताना आम्ही राजकारण कुचकट करत नाही तर दिलदार करत असल्येच सांगितले.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















