एक्स्प्लोर
Sachin Vaze | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सचिन वाझेंच्या अटकेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती
मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महत्वाचं अपडेट हाती आलं आहे. वारंवार गाडीची नंबरप्लेट बदलल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार यातूनच सचिन वाझेंच्या अटकेमागचं महत्वाचं कारण समोर आलं आहे. एनआयएला सीसीटीव्ही फुटेजमधून काही माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे सचिन वाझे संशयाच्या घेऱ्यात सापडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या Exclusive सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, संशयाच्या घेऱ्यात असलेल्या नंबर प्लेटची इनोव्हा कार दोन वेळा मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली.
Tags :
CM Uddhav Thackeray Devendra Fadnavis Mumbai Police Mukesh Ambani Nia SUV Ats Scorpio Mumbai Crime Branch Sachin Vaze Sachin Waze Mumbai Police Transfer Mukesh Ambani House Antilia Explosives Scare Post Mortem Mansukh Hiren Death News Mansukh Hiren Death Mystery Mukesh Ambani Antilia Mystery Mukesh Ambani Bomb Scare Mukesh Ambani House Antilia Suspicious Scorpio Car Scorpio Car Owner Death Sachin Vaze Transfer Mumbai Cop Mumbai Cop Transfer Sachin Waze Death Sachin Vaze Arrestedमहाराष्ट्र
Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Laxman Hake On Ajit Pawar Special Report : आरक्षणाचा एल्गार, लक्ष्मण हाकेंचा अजिदादांवर निशाणा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















