Sharad Pawar - Jayant Patil यांच्यात चार तास बैठक, चिन्ह आणि लोकसभांच्या जागांवर झाली चर्चा
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्वर ओक निवासस्थानी तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीमध्ये पक्षाचे चिन्ह पक्षाचे नाव काय असावं याबाबत चर्चा झाली.
शरद पवार यांनी पक्ष लढवत असलेल्या लोकसभेच्या जागांबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून माहिती घेतली