PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

Continues below advertisement

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय?

"दीडशे खासदारांचे निलंबन करणाऱ्या ओम बिर्ला यांनाच पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी बसवणे हा लोकशाहीचा अपमान मोदी करतात व पुन्हा देशाला आणी बाणीची आठवण करून देतात. त्याचवेळी सर्वांना सोबत घेऊन जाऊ अशी भाषा करतात. तसेअसेल तर मोदी यांनी शब्दास जागावे व लोकसभेचे उपाध्यक्षपद 240 संख्याबळ असलेल्या मजबूत जबाबदार विरोधी पक्षाला द्यावे . तर मोदी खरे . त्यांच्यात बदल होत आहे हे मान्य करू , नाहीतर सुंभ जळूनही पीळ कायम असेच म्हणावे लागेल . अर्थात सुंभ जळालाच आहे , पीळ वरवरचा आहे . हा पीळही जाईल . हा देश महान आहे."


हेडलाईन्स 

देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी ११ वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस

राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा

आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील नेत्यांना आदेश

वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती, विधानपरिषद निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान, महायुती, मविआची रस्सीखेच

अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद  निलंबित, प्रशासकीय प्रक्रियेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram