Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

Continues below advertisement

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

आज नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार,महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदिप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत.

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सकाळी 7 वाजल्या पासून मतदान होणार आहे...विभागातील 90 तर जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रावर मतदान केले जवळ 69भजार 368 मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत, महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदिप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत होणार असून 21 उमेदवार रिंगणात आहेत.

 


हेडलाईन्स 

देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी ११ वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस

राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा

आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील नेत्यांना आदेश

वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती, विधानपरिषद निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान, महायुती, मविआची रस्सीखेच

अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद  निलंबित, प्रशासकीय प्रक्रियेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram