एक्स्प्लोर

Sharad Pawar house attack : पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतरचं फोन संभाषण माझाच्या हाती ABP Majha

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Sharad Pawar)यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या अभिषेक पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान काही खळबळजनक माहिती हाती लागली आहे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे. 

पोलिसांना अभिषेक पाटील आणि नागपूरमधून ताब्यात घेतलेल्या संदीप गोडबोले यांच्यातील संवादाची क्लिप हाती लागली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Prakash Mahajan on BJP : गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय'
Prakash Mahajan on BJP : गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय'

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs PBK IPL Final Live Score : 131 धावांवर बंगळुरूला चौथा धक्का, 'किंग' कोहली OUT, जाणून घ्या फायनल सामन्याची प्रत्येक अपडेट
131 धावांवर बंगळुरूला चौथा धक्का, 'किंग' कोहली OUT, जाणून घ्या फायनल सामन्याची प्रत्येक अपडेट
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
Vaishnavi Hagawane : हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी, JCB विक्री प्रकरणात 11.70 लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला
हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी, JCB विक्री प्रकरणात 11.70 लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prakash Mahajan on BJP : आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते, प्रकाश महाजनांचा टोलाPrakash Mahajan on BJP : गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय'Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी १७ तारखेलाNagpur Majha Impct : तिन्ही राजपूत बहिणींना जातप्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs PBK IPL Final Live Score : 131 धावांवर बंगळुरूला चौथा धक्का, 'किंग' कोहली OUT, जाणून घ्या फायनल सामन्याची प्रत्येक अपडेट
131 धावांवर बंगळुरूला चौथा धक्का, 'किंग' कोहली OUT, जाणून घ्या फायनल सामन्याची प्रत्येक अपडेट
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
Vaishnavi Hagawane : हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी, JCB विक्री प्रकरणात 11.70 लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला
हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी, JCB विक्री प्रकरणात 11.70 लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला
Organic Farming: सुपीक माती आणि आनंदी शेतकरी, जैविक शेतीमुळं शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बदललं? 
Organic Farming: सुपीक माती आणि आनंदी शेतकरी, जैविक शेतीमुळं शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बदललं? 
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात खळबळ, ठाकरेंच्या नेत्याने सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
सुधाकर बडगुजरांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात खळबळ, ठाकरेंच्या नेत्याने सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार, मे महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
Operation Sindoor : पाकिस्तानचा आणखी एक पर्दाफाश! भारताकडून 20 नव्हे तर तब्बल 28 ठिकाणे उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत पाकची मोठी कबुली
पाकिस्तानचा आणखी एक पर्दाफाश! भारताकडून 20 नव्हे तर तब्बल 28 ठिकाणे उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत पाकची मोठी कबुली
Embed widget