एक्स्प्लोर
Shambhuraj Desai : मतदान कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं गेलं : शंभूराज देसाई
Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्षांनी खबरदारी घेतलीय.. सर्व पक्षांनी आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केलीय... हॉटेल फोर सिजनमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली... तिकडे शिवसेनेच्या आमदारांची हॉटेल वेस्टिनमध्ये बैठक पार पडली.. तिसरीकडे ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी आमदारांशी चर्चा केली.. तर भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे.. सर्व पक्ष सोमवारी होणाऱ्या मतदानासंदर्भात आपल्या आमदारांना मार्गदर्शन करत आहे... महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















