एक्स्प्लोर
Satara Flood : 40 तास उलटूनही आंबेघरला मदत नाही, पूरपरिस्थितीमुळे NDRF च्या कामात अडचणी
साताऱ्यावर मुसळधार पाऊस काळ बनून कोसळला. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात ६ ठिकाणी दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. पण दुर्दैव असं की घटना घडून ४० तास उलटून गेले मात्र अजूनही आंबेघरमध्ये मदत पोहचू शकली नाहीये. तर मिरगावात तोकडी मदत पोहचू शकलेय. आंबेघऱ गावात जायच्या रस्त्यावर पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं काल दिवसभर प्रयत्न करूनही एनडीआरएफ आणि प्रसासकीय अधिकारी आंबेघर गावात पोहचू शकले नाहीत. गावात अजनही १४ जण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. तर इकडे मिरगावात मदत पोहोचली पण ती तोकडी आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Flood Maharashtra Rain NDRF Kolhapur Flood Konkan Flood Monsoon Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Sangli Food Ambegaon Flood Konkan Floodमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















